पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्णतया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूर्णतया   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : संपूर्णरितीने.

उदाहरणे : महेशच्या ह्या कार्यालयावर पूर्णतः नियंत्रण आहे.

समानार्थी : पूर्णतः, पूर्णपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरी तरह से।

महेश का इस कार्यालय पर पूरा नियंत्रण है।
वह मेरे काम से पूरा खुश है।
पूरा, पूरी तरह

Referring to a quantity.

The amount was paid in full.
fully, in full

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पूर्णतया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poornatyaa samanarthi shabd in Marathi.