सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फुलांनी युक्त असलेला अथवा ज्यास फुले आली आहेत असा.
उदाहरणे : सदाफुलीची झाडे नेहेमीच पुष्पित असतात.
समानार्थी : फुललेला, बहरलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पुष्प से युक्त हो।
Having a flower or bloom.
स्थापित करा
पुष्पित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pushpit samanarthi shabd in Marathi.