सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठे तळे.
उदाहरणे : मंदिरासमोर मोठा तलाव आहे.
समानार्थी : तलाव, पोखरणी, सरोवर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी का बड़ा कुंड।
A small lake.
अर्थ : पायर्या असलेला, पाण्याचा तलावापेक्षा लहान साठा.
उदाहरणे : शिवमंदिरापुढल्या पुष्करणीत काही कासवे सोडली आहेत
समानार्थी : पुष्करिणी
स्थापित करा
पुष्करणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pushkarnee samanarthi shabd in Marathi.