पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनर्वसन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुनर्वसन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : विस्थापित लोकांना पुन्हा वसविण्याची क्रिया.

उदाहरणे : नर्मदेवरील धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन खरेच होईल काय?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उजड़े हुए लोगों को फिर से बसाने या आबाद करने की क्रिया।

नर्मदा बाँध परियोजना से प्रभावित लोगों का पुनर्वासन किया जाएगा।
पुनर्वास, पुनर्वासन

The transportation of people (as a family or colony) to a new settlement (as after an upheaval of some kind).

relocation, resettlement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुनर्वसन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punarvasan samanarthi shabd in Marathi.