अर्थ : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
उदाहरणे :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
समानार्थी : धर्म, धर्मकृत्य, धार्मिक कृत्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
परोपकार, दान, सेवा आदि कार्य जो शुभ फल देते हैं।
दीन-दुखियों की सेवा ही सबसे बड़ा धर्म है।अर्थ : उत्तम आचरणाचे फळ.
उदाहरणे :
ग्रहणात दान केल्यास पुण्य लाभते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुण्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puny samanarthi shabd in Marathi.