अर्थ : फिलिपीन्स ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
पिलिपिनो ही फिलिपीन्सची राष्ट्रभाषा आहे.
समानार्थी : तागाल, तागाल भाषा, तागालोग, पिलिपिनो भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फिलिपीन्स की भाषा।
यहाँ मुफ्त में फिलिपीनी सिखाई जाती है।अर्थ : पिलिपिनो ह्या भाषेचा वा पिलिपिनो ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
फिलिपीन्सच्या लोकसाहित्यात पिलिपिनो कृषिगीते,युद्धगीते इत्यादींचा समावेश होतो.
पिलिपिनो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pilipino samanarthi shabd in Marathi.