पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिंगूळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिंगूळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : दुर्गंध सोडणारा, एक प्रकारचा कीटक.

उदाहरणे : पिंगळ्याला स्पर्श झाला असता हाताला घाण वास येतो.

समानार्थी : पिंगळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिंगूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pingool samanarthi shabd in Marathi.