अर्थ : बांधीव विहिरीत खाली उतरण्यासाठी बांधकामाच्या बाहेर येईल असा बसवलेला प्रत्येक दगड.
उदाहरणे :
या विहिरीचे पायटे निखळले आहेत
अर्थ : नारळाच्या झाडास वर चढताना पाय ठेवण्यासाठी पाडलेली खाच.
उदाहरणे :
माडावर चढताना पायट्यात पाय नीट रोव
पायटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaytaa samanarthi shabd in Marathi.