अर्थ : मैद्याच्या पुरीत मसाल्याचे पाणी घालून केलेले खाद्य.
उदाहरणे :
तो पाणीपुरी खाण्यासाठी रडतो आहे.
पाणीपुरीच्या पाणीत पोदीना घाल म्हणजे त्याला चांगली चव येईल.
समानार्थी : पाणीपुरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानीपुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaneepuree samanarthi shabd in Marathi.