अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पानिपत शहरात आहे.
समानार्थी : पानिपत जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
पानीपत जिले का मुख्यालय पानीपत शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
दुर्घटनाग्रस्त व्यक्ती पानिपतचा राहणारा होता.
समानार्थी : पानिपत शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानिपत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanipat samanarthi shabd in Marathi.