अर्थ : घराण्याची शाखा.
उदाहरणे :
त्या घराण्यात तीन पात्या होत्या.
अर्थ : एक पौराणिक पुरुष जे अन्तर्धीचे छोटे भाऊ होते.
उदाहरणे :
पाती हे पृथुचे पुत्र होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingपाती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatee samanarthi shabd in Marathi.