अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.
उदाहरणे :
पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले
समानार्थी : पानबुडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
उदाहरणे :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
समानार्थी : बुडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
उदाहरणे :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
समानार्थी : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebeपाणबुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanbudee samanarthi shabd in Marathi.