पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणद   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गावातून, शेतातून, कुंपणामधून जाणारी अरूंद वाट.

उदाहरणे : पाणदीतून तो ओढ्याच्या दिशेने येऊ लागला

समानार्थी : पांद, पाणंद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाणद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanad samanarthi shabd in Marathi.