अर्थ : हरभर्याच्या पिठात तिखट, मीठ, हळद इत्यादी घालून, ते शिजवून ताट इत्यादीवर थापटून केलेली वडी.
उदाहरणे :
पाटवड्यांवर खोबर्याचा कीस आणि कोथिंबीर घालतात.
पाटवडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatvadee samanarthi shabd in Marathi.