सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोडा थोडा वाहणारा द्रव.
उदाहरणे : पाऊस सुरू झाला की खडकांतून पाझर वाहू लागतात
समानार्थी : झिरपण, झिरपा
अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
उदाहरणे : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
समानार्थी : झरा, झिरा
स्थापित करा
पाझर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paajhar samanarthi shabd in Marathi.