अर्थ : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.
उदाहरणे :
या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The overhang at the lower edge of a roof.
eavesअर्थ : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.
उदाहरणे :
इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या
समानार्थी : पवळी
पागोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paagolee samanarthi shabd in Marathi.