पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाऊल उचलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाऊल उचलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लक्षणेने एखादे कार्य करण्यासाठी त्याचे प्रारंभिक अंश पूर्ण करणे किंवा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.

उदाहरणे : भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकारने एखादे साहसी पाऊल उचलले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाक्षणिक रूप में, कोई कार्य करने के लिए उसका प्रारंभिक अंश पूरा करना या उसे पूरा करने का प्रयत्न करना।

भ्रष्टाचार समाप्त करने के लिए सरकार को कोई साहसिक क़दम उठाना होगा।
कदम उठाना, क़दम उठाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चालण्यासाठी पाय उचलून पुढे ठेवणे.

उदाहरणे : भाषण संपवून मंत्रीजींनी जसे पाऊल उचलले त्याक्षणी लोकांनी त्यांना घेरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने के लिए पैर उठा कर आगे बढ़ाना।

भाषण समाप्त कर नेता जी ने ज्योंहि कदम उठाया, दर्शकों ने उन्हें घेर लिया।
कदम उठाना, क़दम उठाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाऊल उचलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaool uchlane samanarthi shabd in Marathi.