सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेतात किंवा जंगलात लोकांच्या येजा करण्यामुळे तयार झालेली वाट.
उदाहरणे : संध्याकाळ होताच गुराखी पाऊलवाटेने घराकडे निघाला
समानार्थी : पाऊलवट, पायरस्ता, पायवाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जंगलों या खेतों में का वह पतला रास्ता जो लोगों के आने-जाने से बन जाता है।
A trodden path.
स्थापित करा
पाऊलवाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaoolvaat samanarthi shabd in Marathi.