पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांडूरोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पांडूरोग   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : रक्तातील हिमोग्लेबिन(रक्तारुण) प्राकृतिक प्रमाणात घट होणे किंवा तांबड्या कोशिकांची संख्या कमी होण्याचा रोग.

उदाहरणे : पांडूरोगात शरीराचा रंग फिक्कट दिसतो व अशक्तपणा जाणवतो.

समानार्थी : रक्तक्षय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रक्त में लाल रक्त कोशिकाओं की संख्या या हीमोग्लोबिन की मात्रा का सामान्य से कम हो जाने के कारण होने वाला एक रोग।

रक्ताल्पता में शरीर पीला और कमजोर पड़ जाता है तथा चक्कर आने लगता है।
अनीमिया, अरक्तता, अल्परक्तता, रक्तक्षय, रक्तक्षीणता, रक्ताल्पता

A deficiency of red blood cells.

anaemia, anemia

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पांडूरोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paandoorog samanarthi shabd in Marathi.