अर्थ : पोट,पाठ इत्यादी अवयव झाकले जातील अशा तर्हेने वस्त्र अंगावर घेणे.
उदाहरणे :
थंडी न वाजावी म्हणून त्याने रजई पांघरली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर के किसी भाग या पूरे शरीर को वस्त्र आदि से आच्छादित करना।
जाड़े के दिनों में लोग रजाई ओढ़ते हैं।अर्थ : पांघरण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
डॉक्टरांनी नर्सकडून रोग्यावर चादर पांघरून घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पांघरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanghrane samanarthi shabd in Marathi.