सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आवडीप्रमाणे असणे.
उदाहरणे : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही. आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात
समानार्थी : आवडणे, रुचणे
स्थापित करा
पसंत असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pasant asne samanarthi shabd in Marathi.