अर्थ : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.
उदाहरणे :
इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या
समानार्थी : पागोळी
पवळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pavlee samanarthi shabd in Marathi.