अर्थ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.
उदाहरणे :
सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला
समानार्थी : पलायन करणे, पसार होणे, सटकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पळ काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pal kaadhne samanarthi shabd in Marathi.