अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
उदाहरणे :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
समानार्थी : जाणे, पलायन करणे
अर्थ : प्रेयसीचे व प्रियकराचे लपून घरातून पळून जाणे.
उदाहरणे :
लग्न करण्यासाठी ते दोघेही घरातून पळाले.
समानार्थी : पळून जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.
उदाहरणे :
चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.
समानार्थी : धावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।
बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.
We are racing to find a cure for AIDS.पळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palne samanarthi shabd in Marathi.