पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पर्स   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खण असलेले पैसे, कागद इत्यादी ठेवण्याची तसेच काही व्यक्तीगत वापरातील वस्तू ठेवण्यासाठी, सामान्यपणे लटकवण्यासाठी बंद असलेली बायकांनी वापरायची पिशवी.

उदाहरणे : माझी पर्स हरवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह थैला जिसमें रुपया-पैसा और कुछ व्यक्तिगत वस्तुएँ रखी जाती हैं और जो विशेषकर महिलाएँ प्रयोग करती हैं और जिसमें टंगना भी होता है।

शीला अपने बैग में शीशा, कंघी आदि भी रखती है।
पर्स, बैग, हैंडबैग

A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).

She reached into her bag and found a comb.
bag, handbag, pocketbook, purse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पर्स व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pars samanarthi shabd in Marathi.