पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्यावरणवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारी किंवा पर्यावरणच्या सुरक्षिततेचा पक्षपात करणारी व्यक्ती.

उदाहरणे : प्राध्यापक अग्रवाल हे एक प्रसिद्ध पर्यावरणवादी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो पर्यावरण की सुरक्षा के लिए कार्य करे या पर्यावरण की सुरक्षा का हिमायती हो।

प्रोफेसर जीडी अग्रवाल एक प्रसिद्ध पर्यावरणवादी हैं।
पर्यावरणवादी

Someone who works to protect the environment from destruction or pollution.

conservationist, environmentalist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पर्यावरणवादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paryaavaranvaadee samanarthi shabd in Marathi.