अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
समानार्थी : परिक्रमण, परिक्रमा, प्रदक्षिणा, फेरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.अर्थ : विज्ञानात, एका वस्तूचे दुसर्या एखाद्या वस्तूला केंद्र मानून त्याच्या चारी दिशेने फिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
पृथ्वी सूर्याचे आणि चंद्र पृथ्वीचे परिभ्रमण करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विज्ञान में, किसी एक वस्तु का किसी दूसरी वस्तु को केन्द्र मानकर उसके चारों ओर घूमने या चक्कर लगाने की क्रिया।
पृथ्वी सूर्य का और चंद्रमा पृथ्वी का परिभ्रमण करता है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.परिभ्रमण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paribhraman samanarthi shabd in Marathi.