अर्थ : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
उदाहरणे :
तो आज परगावी जाणार आहे.
अर्थ : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
उदाहरणे :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
समानार्थी : बाहेरगाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
परगाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pargaav samanarthi shabd in Marathi.