पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पद्धत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पद्धत   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.

उदाहरणे : प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

समानार्थी : ढंग, ढब, तंत्र, तर्‍हा, धाटणी, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम आदि करने की बँधी हुई शैली।

अगर तुम इस ढंग से काम करोगे तो आगे जाकर बहुत ही पछताओगे।
अंदाज, अंदाज़, अदा, करीना, क़ायदा, कायदा, कार्य विधि, कार्य शैली, कार्यशैली, ढंग, ढब, ढर्रा, तरीक़ा, तरीका, तर्ज, तौर, पद्धति, रविश, रीत, रीति, वतीरा, विधा, विधि, शैली

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.

उदाहरणे : मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती

समानार्थी : चाल, टूम, फॅशन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बनाव सिंगार, सजावट आदि का नया, अच्छा या लोकप्रिय ढंग।

महाविद्यालय के विद्यार्थी बहुत फ़ैशन करते हैं।
फ़ैशन, फैशन

The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.

fashion
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

४. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.

उदाहरणे : तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.

समानार्थी : रीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भली प्रकार काम करने का ढंग।

उसे किसी काम का शऊर नहीं है।
करीना, तमीज, तमीज़, शऊर, सलीक़ा, सलीका

A special way of doing something.

He had a bent for it.
He had a special knack for getting into trouble.
He couldn't get the hang of it.
bent, hang, knack
५. नाम / प्रक्रिया

अर्थ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.

उदाहरणे : इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.

समानार्थी : शैली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* एक विशेष प्रकार (जिसकी उपस्थिति हो)।

आजकल जूते की यही शैली प्रचलन में है।
शैली, स्टाइल

A particular kind (as to appearance).

This style of shoe is in demand.
style
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

उदाहरणे : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

समानार्थी : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, रिवाज, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction
७. नाम / अवस्था

अर्थ : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.

उदाहरणे : हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.

समानार्थी : फॅशन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अवस्था जिसमें कोई वस्तु या बात बराबर व्यवहार में आती या चलती रहती है।

आजकल शहरों में पश्चिमी कपड़ों का प्रचलन बढ़ रहा है।
अनवानता, अनुसार, चलन, प्रचलन, प्रचार, फ़ैशन, फैशन

The popular taste at a given time.

Leather is the latest vogue.
He followed current trends.
The 1920s had a style of their own.
style, trend, vogue

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पद्धत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paddhat samanarthi shabd in Marathi.