पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पत्रिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पत्रिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण देण्यासाठी पाठवलेला छापील कागद.

उदाहरणे : कालच मला मामेभावाच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळाली.

समानार्थी : आमंत्रणपत्रिका, निमंत्रणपत्रिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मांगलिक, सामाजिक अनुष्ठान आदि के अवसर पर किसी को निमंत्रित करने के लिए भेजा जाने वाला पत्र।

अपने फुफेरे भाई की शादी का निमंत्रण पत्र पाकर श्याम फूला नहीं समाया।
कार्ड, निमंत्रण कार्ड, निमंत्रण पत्र, निमंत्रण पत्रिका
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नियतसमयी प्रकाशित होणारी एक प्रकारची पुस्तिका ज्यात एखादी सूचना, माहिती, विचार किंवा एखाद्याचे वर्णन असते.

उदाहरणे : त्याला पत्रिका वाचायला खूप आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषकर नियत समय पर प्रकाशित होनेवाली एक विशेष प्रकार की वह पुस्तक जिसमें कोई सूचना, जानकारी, किसी के विचार या कोई वर्णन हो।

वह पत्रिका पढ़ना पसंद करता है।
पत्रिका, मैगज़ीन, मैगजीन

A periodic publication containing pictures and stories and articles of interest to those who purchase it or subscribe to it.

It takes several years before a magazine starts to break even or make money.
mag, magazine
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात एखाद्याच्या जन्मकाळातील ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम इत्यादींचा उल्लेख असतो ती पत्रिका किंवा कागद.

उदाहरणे : आमच्याकडे जन्मपत्रिका पाहूनच लग्न ठरविले जाते.

समानार्थी : जन्मपत्रिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र या खर्रा जिसमें किसी के जन्म-काल में ग्रहों की स्थिति, उनके फलों, आदि, का उल्लेख होता है।

हमारे यहाँ जन्म-पत्री देखकर ही विवाह किया जाता है।
जन्म पत्रिका, जन्म पत्री, जन्म-पत्रिका, जन्म-पत्री

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पत्रिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. patrikaa samanarthi shabd in Marathi.