पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पचवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पचवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

उदाहरणे : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

समानार्थी : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Take unlawfully.

bag, pocket
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.

उदाहरणे : तव्यावर पोळी नीट पचव.

३. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.

उदाहरणे : पंढर्‍या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के द्वारा खाई हुई वस्तु को पक्वाशय की जठराग्नि से रस आदि के रूप में परिवर्तित करना।

श्याम कुछ भी खाकर पचा लेता है।
पचाना, हजम करना, हज़म करना, हज्म करना

Convert food into absorbable substances.

I cannot digest milk products.
digest

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pachvane samanarthi shabd in Marathi.