पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पक्का शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पक्का   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी ठरून गेलेला.

उदाहरणे : आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे

समानार्थी : नक्की, निश्चित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूर्णतया निश्चित हो।

घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।
निश्चयात्मक, पक्का

Known for certain.

It is definite that they have won.
definite
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भाजून मजबूत केलेला.

उदाहरणे : तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आग,भट्टी आदि में तपाया हुआ हो।

वह पक्की ईंटों से दीवार खड़ी कर रहा है।
पक्का
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग).

उदाहरणे : त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
मतदान करण्याआधी तर्जनीवर पक्क्या रंगाने निशाण लावतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उड़े नहीं या जल्दी न छूटे (रंग)।

वोट देने से पहले तर्जनी पर पक्के रंग से निशान लगाते हैं।
पक्का
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पूर्णपणे असलेला.

उदाहरणे : महेश पक्का चालू माणूस आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूरी तरह से हो या पूरा।

महेश पक्का मूर्ख है।
निरा, पक्का, परले दर्जे का, पूरा
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सहजासहजी मोडता येत नाही असा.

उदाहरणे : त्याला पक्की झोप लागली.

६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुटणार नाही असा.

उदाहरणे : मी ह्या न तुटणार्‍या दोर्‍यात आता मणी घालते.

समानार्थी : न तुटणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो भंजनशील न हो या टूटे नहीं।

यह अभंजनशील तार है,इसका भंजन नहीं हो सकता।
अटूट, अभंजनशील, अभंजनीय

न टूटनेवाला (संबंध)।

पति-पत्नी के बीच अटूट सम्बन्ध है।
अटाटूट, अटूट

Not easily destroyed.

indestructible

Impossible to break especially under ordinary usage.

Unbreakable plastic dinnerwear.
unbreakable
७. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.

उदाहरणे : हे घर मजबूत आहे.
तो मनाने भक्कम आहे.
सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.

समानार्थी : ठोस, बळकट, भक्कम, मजबूत, सबल, सबळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।

सागौन की लकड़ी से बना फर्नीचर मजबूत होता है।
अजरायल, अजराल, अभंगुर, अभङ्गुर, अशिथिल, जबर, जबरजस्त, जबरदस्त, जबर्दस्त, ज़बर, ज़बरदस्त, ज़बर्दस्त, ठोस, दृढ़, पक्का, पुख़्ता, पुख्ता, मजबूत, मज़बूत, रेखता
८. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट).

उदाहरणे : त्याने मला पक्की महितती दिली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रमाणों से सत्य सिद्ध होती हो फलतः जिसके ठीक या सत्य होने में कोई संदेह न रह गया हो (कथन या बात)।

ठोस प्रमाणों के अभाव में अपराधी रिहा हो गया।
उसने मुझे पक्की जानकारी दी है।
ठोस, पक्का, पुख़्ता, पुख्ता, पुष्ट

Well grounded in logic or truth or having legal force.

A valid inference.
A valid argument.
A valid contract.
valid

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पक्का व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pakkaa samanarthi shabd in Marathi.