पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पकड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पकड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.

उदाहरणे : सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.

समानार्थी : पक्कड, सांडशी, सांडस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का चिमटी जैसा औजार जिससे किसी वस्तु को पकड़ते हैं।

श्याम काँटी को सँड़सी से पकड़कर पीट रहा है।
जँबूरी, पकड़, सँड़सी, सड़सी

Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.

pair of tongs, tongs
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पकडण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.

समानार्थी : ताबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पकड़ने की क्रिया।

उसकी पकड़ ढीली पड़ते ही मछली पानी में कूद गई।
गिरफ़्त, गिरफ्त, पकड़, शिकंजा

The act of grasping.

He released his clasp on my arm.
He has a strong grip for an old man.
She kept a firm hold on the railing.
clasp, clench, clutch, clutches, grasp, grip, hold
३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा.

उदाहरणे : हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.

समानार्थी : पद्मकोष, पद्महस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ के पंजों की वह मुद्रा जो उँगलियों से कोई वस्तु पकड़ने के समय होती है।

चाबी मेरे चंगुल से गिरकर कहीँ खो गई।
चंगुल, चुंगल, बकोट, बकोटा

A sharp hooked claw especially on a bird of prey.

talon
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.

समानार्थी : पक्कड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने, कसने आदि का उपकरण।

शिकंजा से दबाकर जिल्दसाज़ किताबों के पन्ने काटते हैं।
शिकंजा

A device (generally used by carpenters) that holds things firmly together.

clamp, clinch
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : झडपण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.

समानार्थी : उडी, झडप, झपेट, झांप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झपटने की क्रिया या भाव।

चूहा बिल्ली की झपट में नहीं आया।
चपेट, झपट, झपाटा, झप्पाटा

The act of pouncing.

pounce
६. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.

उदाहरणे : ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात आदि अच्छी तरह समझने की शक्ति या उसका अच्छा ज्ञान।

इस विषय पर उनकी पकड़ बहुत अच्छी है।
पकड़, पहुँच, पहुंच

Great skillfulness and knowledge of some subject or activity.

A good command of French.
command, control, mastery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पकड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pakad samanarthi shabd in Marathi.