पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचवटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचवटी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : धार्मिक महत्त्व असलेले नाशिकच्या उत्तरेला स्थित एक स्थान ज्याला दंडकारण्याचा एक भाग मानला जातो.

उदाहरणे : रामायणानुसार सीतेचे हरण पंचवटीतच झाले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नासिक के उत्तर भाग में, दंडकारण्य में गोदावरी के तट पर स्थित एक प्रसिद्ध स्थान जिसका धार्मिक महत्त्व भी है।

रामायण के अनुसार सीता का हरण पंचवटी से ही हुआ था।
पंचवटी, पञ्चवटी

A place of worship hallowed by association with some sacred thing or person.

shrine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पंचवटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panchvatee samanarthi shabd in Marathi.