अर्थ : पाण्याच्या जहाजावरून युद्ध करणारी सेना.
उदाहरणे :
तो नौसेनेचा मोठा अधिकारी आहे
समानार्थी : आरमार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An organization of military vessels belonging to a country and available for sea warfare.
naval forces, navyनौसेना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nausenaa samanarthi shabd in Marathi.