अर्थ : नाव चालवण्याचे साधन.
उदाहरणे :
नावेला वेग यावा म्हणून नावाडी जोरजोराने वल्हे मारू लागला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An implement used to propel or steer a boat.
oarनौकादंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naukaadand samanarthi shabd in Marathi.