पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नोंदवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नोंदवणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.

समानार्थी : टाचणे, टिपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय की सब बातें किसी विशेष उद्देश्य से लिखने की क्रिया।

उन्हें अभिलेखन के लिए नियुक्त किया गया है।
अभिलेखन, अभिलेखितृ

The act of making a record (especially an audio record).

She watched the recording from a sound-proof booth.
recording, transcription

नोंदवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लिहून ठेवणे/ नोंद करणे.

उदाहरणे : आजपर्यंत ३५०० इतक्या जातींची फुलपाखरे जगभरात नोंदवली गेली आहेत.

समानार्थी : नोंदणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाते, काग़ज़ आदि में लिखना।

महाजन ने आसामी को पैसे देकर उसे अपने बही-खाते में चढ़ाया।
चढ़ाना, टाँकना, दर्ज करना, दाख़िल करना, दाखिल करना, पावना करना

Record in writing. Enter into a book of names or events or transactions.

register
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादा मामला, आरोप इत्यादीची नोंद करणे.

उदाहरणे : पोलिसांनी श्यामच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

समानार्थी : नोंदविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मामला, आरोप आदि दर्ज करना या कार्यवाही के लिए लिखना।

पुलिस ने राम के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है।
दर्ज करना, पंजीकृत करना

Record in a public office or in a court of law.

File for divorce.
File a complaint.
file, register

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नोंदवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nondvane samanarthi shabd in Marathi.