अर्थ : निसर्गाशी संबंधित वस्तू किंवा निसर्गापासून मिळालेल्या वस्तू.
उदाहरणे :
नैसर्गिक साधनांचा दुरूपयोग करू नये.
समानार्थी : नैसर्गिक साधने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो प्रकृति से संबंधित हो या प्रकृति द्वारा निर्मित हो।
प्राकृतिक वस्तुओं का दुरुपयोग नहीं करना चाहिए।An object occurring naturally. Not made by man.
natural objectनैसर्गिक वस्तू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naisargik vastoo samanarthi shabd in Marathi.