अर्थ : नैतिक असण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे :
नैतिकता सोडून दुराचार करणे योग्य नव्हे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Concern with the distinction between good and evil or right and wrong. Right or good conduct.
moralityनैतिकता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naitiktaa samanarthi shabd in Marathi.