अर्थ : एक पौराणिक राजा जे मोठे दानवीर होते.
उदाहरणे :
एका ब्राह्मणाच्या शापामुळे नृगला सरड्याच्या योनीतून जन्म घ्यावा लागला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौराणिक राजा जो बड़े दानवीर थे।
एक ब्राह्मण के शाप के कारण नृग को गिरगिट की योनि में पैदा होना पड़ा था।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : मनुचा एक पुत्र.
उदाहरणे :
नृगचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : उशीनरचा एक पुत्र.
उदाहरणे :
नृग हे नृगाच्या पोटी जन्मले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingनृग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nrig samanarthi shabd in Marathi.