अर्थ : कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्यामुळे कशातही न गुंतणारा.
उदाहरणे :
गाडगे बाबा वृत्तीने निस्संग होते.
पृथ्वीवर निस्संग माणूस सापडणे खूप कठीण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लोकरीती, नियम, बंधने इत्यादी न जुमानणारा.
उदाहरणे :
त्याला कशाचाही धरबंध नाही तो निस्संग आहे
निस्संग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nissang samanarthi shabd in Marathi.