सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
उदाहरणे : ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
समानार्थी : उतरणे, कोमजणे, कोमेजणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कांति का मलिन पड़ना।
Lose freshness, vigor, or vitality.
स्थापित करा
निस्तेज होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nistej hone samanarthi shabd in Marathi.