अर्थ : उद्योग न करणारा.
उदाहरणे :
निरुद्योगी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही.
समानार्थी : निरुद्योगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जो कोणतीही क्रिया करत नाही असा.
उदाहरणे :
रोगी निष्क्रिय अवस्थेत पडून होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a condition of biological rest or suspended animation.
Dormant buds.अर्थ : क्रिया न करणारा.
उदाहरणे :
उत्प्रेरक निष्क्रिय असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो क्रिया न करता हो या किसी क्रिया में लगा हुआ न हो।
उत्प्रेरक अक्रिय होते हैं।निष्क्रिय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishkriy samanarthi shabd in Marathi.