सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.
समानार्थी : अलिप्तपण, औदासीन्य, बेफिकीरी
स्थापित करा
निष्काळजीपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishkaalajeepnaa samanarthi shabd in Marathi.