अर्थ : अगदी ठरून गेलेला.
उदाहरणे :
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पूर्णतया निश्चित हो।
घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
उदाहरणे :
भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
समानार्थी : ठाम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निश्चित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishchit samanarthi shabd in Marathi.