अर्थ : वार किंवा हल्ला करण्यासाठी शस्त्र इत्यादी अशा प्रकारे रोखणे की वार सरळ लक्ष्यावर बसेल.
उदाहरणे :
उडत्या पक्ष्यावर वार करण्यासाठी शिकारीने निशाना साधला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वार करने के लिए अस्त्र आदि को इस प्रकार रखना कि वार लक्ष्य पर हो।
उड़ती चिड़िया पर वार करने के लिए शिकारी ने निशाना साधा।निशाना साधणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaanaa saadhne samanarthi shabd in Marathi.