पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निशाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निशाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण.

उदाहरणे : रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.

समानार्थी : चिन्ह, चिह्न, छाप, ठसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काग़ज़,कपड़े आदि पर ढले, खुदे या लिखे हुए अक्षरों, चित्रों आदि के चिन्ह।

इस साड़ी पर जहाज के छाप हैं।
छप्पा, छाप, छापा

A picture or design printed from an engraving.

print

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निशाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaanee samanarthi shabd in Marathi.