पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निशाचर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निशाचर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : रात्री फिरणारा.

उदाहरणे : घुबड हा एक निशाचर पक्षी आहे

समानार्थी : रात्रिंचर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो रात को बाहर निकले या चले।

ऊल्लू एक रात्रिचर पक्षी है।
तमचर, नकतंचर, नक्तञ्चर, निशाचर, निशाचारी, निशाट, निशिचर, निशिचारी, निसिचर, यामिनिचर, रात्रिचर, रैनचर

Belonging to or active during the night.

Nocturnal animals are active at night.
Nocturnal plants have flowers that open at night and close by day.
nocturnal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निशाचर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaachar samanarthi shabd in Marathi.