अर्थ : विक्रीसाठी देशाबाहेर माल पाठवण्याचे काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
निर्यातक वस्तूंची निर्यात करून चांगला पैसा कमवितात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देश के बाहर बिक्री के लिए माल भेजने का कार्य करने वाला व्यक्ति।
निर्यातक वस्तुओं का निर्यात कर अच्छा पैसा कमा लेते हैं।A businessperson who transports goods abroad (for sale).
exporterअर्थ : निर्यात करणारा.
उदाहरणे :
कापड निर्यातक शेटजींचे काल निधन झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निर्यातक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niryaatak samanarthi shabd in Marathi.