अर्थ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
उदाहरणे :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
समानार्थी : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
अर्थ : दयेचा अभाव.
उदाहरणे :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।निर्दयपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirdaypanaa samanarthi shabd in Marathi.